news.jpg | बेळगाव : भिंतीचित्र स्पर्धेत अव्वल | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : भिंतीचित्र स्पर्धेत अव्वल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : निवडणूक आयोगाकडून 2021-22 मतदार दिनानिमित्त आलेल्या घेण्यात राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धेत जैन पदवीपूर्व महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी धृती तिलक नायक हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धा जिल्हा पंचायतीच्या सभागृहात 3 डिसेंबर रोजी व्हर्चुअल पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
यामध्ये धृती हिने आदर्श मतदानकेंद्राचे चित्र रेखाटले होते. यापूर्वी झालेल्या तालुका आणि जिल्हा भिंतीचित्र स्पर्धेमध्ये तिच्या याच चित्राला प्रथम क्रमांक मिळाला होता.
bjp-dhananjay-jadhav