belgavkar - बेळगावकर - belgavkar.com - belgaum

बेळगाव : पुजारी कुटुंबाची न्यायालयात धाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कपिलेश्वर मंदिर परिसरातील पुजारी कुटुंबाने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्ट कायदा 1920 नुसार 2018 मध्ये याचिका दाखल केली होती. 25 जानेवारी रोजी त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
bjp-dhananjay-jadhav