बेळगाव : खासदार छत्रपती संभाजी महाराजांची घेतली समितीने भेट

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना रविवारी निवेदन देऊन राज्यसभेत सीमाप्रश्नी आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली. सीमाभागातील मराठी समाजाचे आणि मराठी भाषिकांची नेतृत्व करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे करण्यात आली. एका खासगी कार्यक्रमासाठी खासदार संभाजीराजे भिवशी (ता. निपाणी) येथे आले होते.

#belgaum #belgavkar #belgav #बेळगाव
त्यावेळी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्न साठी आवाज उठविण्याची मागणी केली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम व इतर सदस्य उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खासदार छत्रपती संभाजी महाराजांची घेतली समितीने भेट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm