belgaum-ganapat-galli-movie-kannada-huge-rush-202110.jpg | बेळगाव : जल्लोष चालतो... भक्ती नाही...? यात कोणतं राजकारण..? | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : जल्लोष चालतो... भक्ती नाही...? यात कोणतं राजकारण..?

belgavkar.com | belgaum | belgavkar

चित्रपटाच्या जल्लोषासाठी आडकाठी नाही... मात्र दुर्गामाती दौडीसाठी का...??

बेळगाव : गणपत गल्लीतील संतोष निर्मल थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या Kotigobba3 कन्नड चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी हजारो कन्नडिगांनी हजेरी लावली होती. यावेळी कोरोना नियमांचे पालन नाही कींव्हा कुठल्या पोलिसांची यासाठी काही सक्ती नाही. पण पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत होते.
बेळगाव शहरातील दुर्गामाता दौडीसाठी पंधरा जणांना परवानगी देणार्‍या पोलीस प्रशासनाने एवढं मोठ प्रेम का दाखवलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला चित्रपटासाठीचा जल्लोष, उत्साह यात कोरोना नियमांच न होणार पालन चालतयं... खरं दुर्गामाता दौडीची शिस्तबद्धता चालत नाही...?