dandeli-caught-a-dragon-15-feet-long-and-weighed-40-kilograms-snake-python-202110.jpg | Video 15 फूट लांब व 40 किलो वजनाचा अजगर पकडला | belgaum news | belgavkar बेळगावकर

Video 15 फूट लांब व 40 किलो वजनाचा अजगर पकडला

belgavkar.com | belgaum | belgavkar

दांडेली : 15 फूट लांब व 40 किलो वजनाचा अजगर गणेशनगर (दांडेली) येथे मंगळवारी सकाळी सर्पमित्र रजाक शहा यांनी पकडला. त्यानंतर जवळच्या मावळंगी जंगलात अरण्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजगर सोडून देण्यात आला.गणेशनगर येथील नारायण कलघुटकर यांच्या प्रांगणात अजगर दिसून आल्याची माहिती सर्पमित्र रजाक शहा यांना देण्यात आली. त्यानंतर रजाक शहा व त्यांचा मदतनीस फारुक मंजील यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अजगरास पकडू जंगलात सोडले.