Shri-Ganesh-Belgaum-District-Bodybuilding-Belgaum-Tanaji-Chogule-202109.jpg | बेळगाव : 17 व्या श्री गणेश 2021 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता | Shri Ganesh Belgaum District Bodybuilding | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 17 व्या श्री गणेश 2021 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता | Shri Ganesh Belgaum District Bodybuilding

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, झेंडा चौक आयोजित बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने 17 व्या श्री गणेश 2021 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवारी झाले आहे. यंदाच्या स्पर्धेत 70 किलो वजनी गटातील श्री तानाजी उर्फ संतोष चौगुले (Raw Fitness) यांनी श्री गणेश 2021 चा किताब पटकविला आहे.
Shri-Ganesh-Belgaum-District-Bodybuilding-Belgaum-Tanaji-Chogule.jpg | बेळगाव : 17 व्या श्री गणेश 2021 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता | Shri Ganesh Belgaum District Bodybuilding | belgaum news | belgavkar बेळगावकर
यंदा ही स्पर्धा दिवंगत के. रत्नाकर शेट्टी त्यांच्या स्मरणार्थ होणार असून, प्रणय शेट्टी यांनी स्पर्धा पुरस्कृत केली होती. ही स्पर्धा आयबीबीएफच्या मान्यतेनुसार 55, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलोवरील अशा सात वजनी गटांत झाली. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना रोख ₹ 2500, 2000, 1500 व 1000 हजार तसेच बेस्ट पोझरला रोख 1000 व श्री गणेश किताब विजेत्याला रोख ₹ 5000 देण्यात आलेयं.