बेळगाव महापालिका निवडणूक Result

belgavkar.com | belgaum | belgavkar

BJP 35; महापालिकेवर भाजपाचा कब्जा; इतिहासात पहिल्यांदाच भाजपाची एकहाती सत्ता

Belgaum City Corporation Election Result बेळगाव महापालिका निवडणूक निकाल

पक्ष विजयी
भाजपा (BJP) 35
काँग्रेस (Congress) 10
अपक्ष (Others) 8
समिती (MES) 4
एमआयएम (MIM) 1
बेळगाव महापालिका निवडणूक :- प्रभागनिहाय निकाल
वार्ड उमेदवार
1 इकरा मुल्ला अपक्ष
2 मुजमिल डोनी काँग्रेस
3 ज्योती कडोलकर काँग्रेस
4 जयतीर्थ सौदत्ती भाजप
5 हाफीझा मुल्ला काँग्रेस
6 संतोष पेडणेकर भाजप
7 शंकर पाटील अपक्ष
8 महंमद संगोळी काँग्रेस
9 पूजा पाटील अपक्ष
10 वैशाली भातकांडे समिती
11 समीउल्ला माडीवाले काँग्रेस
12 मोदीनसाब मतवाले अपक्ष
13 रेश्मा भैरकादर काँग्रेस
14 शिवाजी मंडोळकर समिती
15 नेत्रावती भागवत भाजप
16 राजू भातकांडे भाजप
17 सविता कांबळे भाजप
18 शाहीदखन पठाण एमआयएम
19 रियाज किल्लेदार अपक्ष
20 शकीला मुल्ला काँग्रेस
वार्ड उमेदवार
21 प्रीती कामकर भाजप
22 रवी सांबरेकर भाजप
23 जयंत जाधव भाजप
24 गिरीश धोंगडी भाजप
25 जरीना फतेखान अपक्ष
26 रेखा हुगार भाजप
27 रवी साळुंके समिती
28 रवी धोत्रे भाजप
29 नितीन जाधव भाजप
30 ब्रम्हानंद मिरजकर भाजप
31 वीणा विजापुरे भाजप
32 संदीप जिरग्याल भाजप
33 रेश्मा पाटील भाजप
34 श्रेयस नाकाडी भाजप
35 लक्ष्मी राठोड भाजप
36 राजशेखर डोनी भाजप
37 शामोबिन पठाण काँग्रेस
38 अजीम पटवेगार अपक्ष
39 उदयकुमार उपरी भाजप
40 रेश्मा कामकर भाजप
वार्ड उमेदवार
41 मंगेश पवार भाजप
42 अभिजित जवळकर भाजप
43 वाणी जोशी भाजप
44 आनंद चव्हाण भाजप
45 रूपा चिक्कलदींनी भाजप
46 हणमंत कोंगाली भाजप
47 अस्मिता पाटील अपक्ष
48 बसवराज मोदगेकर समिती
49 दीपाली टोपगी भाजप
50 सारिका पाटील भाजप
51 श्रीशैल कांबळे भाजप
52 खुर्शीदा मुल्ला काँग्रेस
53 रमेश मैल्सागोळ भाजप
54 माधवी राघोचे भाजप
55 सविता पाटील भाजप
56 लक्ष्मी लोकरी काँग्रेस
57 शोभा सोमनाचे भाजप
58 प्रिया सातगौडा भाजपवार्ड 18 एमआयएम विजयी - शाहिदखान पठाण - भाजपाचा पराभव
भाजपा विजयी - वार्ड 54 माधवी राघोचे
वार्ड 52 खूर्शीद मूल्ला विजयी - काँग्रेस - भाजपाच्या रेणूका कुर्‍याळकरांचा आणि समितीच्या सायली गुंजटकरांचा पराभव
भाजपा विजयी - वार्ड 31 विना विजापूरे

भाजपा विजयी - वार्ड 8 जोतिबा नाईक (समितीच्या अमर येळ्ळूरकरांचा पराभव)
भाजपा विजयी - वार्ड 55 सविता पाटील
भाजपा विजयी - वार्ड 44 आनंद चव्हाण (समितीच्या पंढरी परब यांचा पराभव)
भाजपा विजयी - वार्ड 55 सविता पाटील (माजी महापौर शिवाजी सुंठकरांच्या पत्नीचा पराभव)

भाजपा विजयी - वार्ड 24 गिरीश धोंगडी (माजी महापौर महेश नाईक यांचा पराभव;)
भाजपा विजयी - वार्ड 31 मिना विजापूरे
भाजपा विजयी - वार्ड 32 संदीप जीरग्याळ
भाजपा विजयी - वार्ड 47 शोभा पाटील

वार्ड 7 : समाजसेवक शंकर पाटील विजयी - अपक्ष

वार्ड 49 दिपाली टोपगी भाजपा विजयी

भाजपा विजयी - वार्ड 49 दिपाली टोपगी
भाजपा विजयी - वार्ड 57 शोभा सोमनाचे
भाजपा विजयी - वार्ड 34 श्रेयस नाकाडी
भाजपा विजयी - वार्ड 28 रवी धोत्रे
एमआयएम विजयी - वार्ड 18 शाहिदखान पठाण
काँग्रेस विजयी - वार्ड 37 शामोबीन पठाण
अपक्ष विजयी - वार्ड 47 अस्मिता पाटील
भाजपा विजयी - वार्ड 33 रेश्मा पाटील
अपक्ष विजयी - वार्ड 19 रियाझअहमद कील्लेकर
भाजपा विजयी - वार्ड 50 सारिका पाटील
अपक्ष विजयी - वार्ड 19 रवी साळूंखे
भाजपा विजयी - वार्ड 39 विठ्ठल उपरी


वार्ड 42 : अरविंद जवळकर विजयी

वार्ड 36 राजशेखर डोणी भाजपा विजयी

वार्ड 53 रमेश मैल्यागोळ भाजपा विजयी
#

वार्ड 31 : भाजपा मिना विजापूरे विजयी

वार्ड 6 : संतोष पेडणेकर - भाजपा विजयी

वार्ड 23 : जयंत जाधव - विजयी भाजपा विजयी (शहापूर)

वार्ड 22 रवीराज सांबरेकर भाजपा विजयी

वार्ड 30 - नंदू मिरजकर भाजपाचे विजयी

वार्ड 41 - भाजपा मंगेश पवार - विजयी

वार्ड 52 :- खूर्षीद मूल्ला काँग्रेस विजयी

वार्ड 38 - महंमद पटवेगार - विजयी

वार्ड 1 : इक्रा मुल्ला - विजयी - अपक्ष

वार्ड 4 - भाजपाचे जयतीर्थ सवदत्ती विजयी

वार्ड 27 : रवी साळुंखे विजयी (अपक्ष)

वार्ड 29 : भाजपाचे नितीन जाधव विजयी

वार्ड 2 : मुजम्मील डोणी - विजयी - काँग्रेस - मुजम्मील डोणी तिसर्‍यांदा विजयी - 1600+ मतांनी विजयी

वार्ड 16 - भाजपाचे राजू भातकांडे विजयी

वार्ड 15 : भाजपा विजयी - सौ. नेत्रावती भागवत - 1285 मतं पडली - 142 मतांनी विजयी (महाद्वार रोड)

वार्ड 3 : काँग्रेस विजयी - ज्योती कडोलकर (माळी गल्ली, कामत गल्ली)

वार्ड 14 : शिवाजी मंडोळकर - विजयी - समिती

वार्ड 11 : समीवुल्ला माडीवाले - काँग्रेस

वार्ड 40 : रेश्मा कामकर - भाजपा - विजयी

वार्ड 18 : शाहीदखान पठाण - विजयी - एमआयएम

वार्ड 16 : भाजपा राजू भातकांडे - विजयी

वार्ड 40 : भाजपा विजयी - रेश्मा कामकर

वार्ड 19 : रियाझ किल्लेदार - अपक्ष


बेळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली होणार असून, दुपारी 2 वाजेेपर्यंत सर्व 58 प्रभागातील निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहरातील बी. के. मॉडेल स्कूलमध्ये मतमोजणी सुरु असून, परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी यावेळी मॅजिक फिगर 33 आहे. म्हणजेच बेळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करायची असेल तर 33 नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत.
बहुमतासाठी 33 चा आकडा
*** एकूण
नगरसेवक 58
आमदार 4
खासदार 2
एकूण सदस्य संख्या 64
बहुमत 33

33 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन राजकीय पक्ष एकत्र येणार की महाराष्ट्र एकीकरण समिती व अपक्ष नगरसेवकांची युती होणार, हा सध्या बेळगावात कुतुहलाचा विषय आहे. सर्वाधिक नगरसेवक समितीचेच निवडून येणार, असा अंदाज आहे. महापालिकेवर झेंडा कोण फडकावणार, याचा निर्णय सोमवारी होणार आहे.
बेळगाव महापालिकेसाठी 50.41% मतदान झाल आहे.
मतदार एकूण मतदान
पुरूष मतदार 1,13,396
महिला मतदार 1,03,764
एकूण 2,17,160 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.