बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 31 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus कोरोना बळी 1

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात प्रवेशासाठी 'RT-PCR' अहवाल सक्तीचा

बेळगाव जिल्ह्यात (4 ऑगस्ट) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 31 कोरोना पाॅझिटिव्ह (CoronaVirus) रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. अहवालात आज एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोगनोळी, अथणी आणि कागवाड सीमा तपासणी नाक्यावर कडक तपासणी करण्यात येत आहे. येथून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. ते नसल्याने बससह प्रवाशांना महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
तालुका कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 9
चिकोडी आणि निपाणी तालुका 17
हुक्केरी तालुका 2
रायबाग तालुका 1
गोकाक आणि मुडलगी तालुका 1
सौंदत्ती तालुका 1
कोरोना एकूण
आज पाॅझिटिव्ह BGM 31
एकूण पाॅझिटिव्ह 78387
आज कोरोनामुक्त (Discharged) 16
एकूण कोरोनामुक्त 76987
आज मृत्यू (Death) 1
एकूण मृत्यू 867
अ‍ॅक्टीव्ह केसेस 533
रिपोर्ट अद्याप येणे NA

BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
Corona Belgaum Coronavirus Covid-19
Coronavirus Death Toll in Belgaum
Coronavirus Pandemic 
Coronavirus Positive cases in Belgaum 
Coronavirus updates COVID-19 कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस बेळगाव Belgaum Coronavirus कोरोना व्हायरस अलर्ट 
बेळगाव कोरोना व्हायरस Belgaum Coronavirus मृत्यू
कोरोना व्हायरस Death Toll in India Covid Coronavirus रुग्णसंख्या
कोविड-19 भारत Corona In Karnataka

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 31 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus कोरोना बळी 1
कर्नाटकात प्रवेशासाठी 'RT-PCR' अहवाल सक्तीचा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm