बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातात ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : राष्ट्रीय महामार्गावर कणगला गावानजीक आज, मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशमधील चालक ठार झाला. कपीलदेव मतनलाल निसाद (वय 27, रा. आझमगड, जि. उत्तर प्रदेश) असे चालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहिती अशी, कपीलदेव हा आपला कंटेनर (KA 22 BT 2186) घेऊन विजापूरहून निपाणीच्या दिशेने जात होता. राष्ट्रीय महामार्गावर कणगला गावानजीक समोर थांबलेल्या ट्रकला (MH 11 AL 1576) ला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
be

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातात ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm