बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 36 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus कोरोना बळी 1

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात (3 ऑगस्ट) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 36 कोरोना पाॅझिटिव्ह (CoronaVirus) रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवून 39 वाहनातून 114 कर्नाटकात प्रवेश घेतला. येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
तालुका कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 15
चिकोडी आणि निपाणी तालुका 12
अथणी तालुका 4
हुक्केरी तालुका 2
खानापूर तालुका 1
रायबाग तालुका 1
इतर 1
कोरोना एकूण
आज पाॅझिटिव्ह BGM 36
एकूण पाॅझिटिव्ह 78356
आज कोरोनामुक्त (Discharged) 44
एकूण कोरोनामुक्त 76970
आज मृत्यू (Death) 1
एकूण मृत्यू 866
अ‍ॅक्टीव्ह केसेस 520
रिपोर्ट अद्याप येणे 2090

BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
Corona Belgaum Coronavirus Covid-19
Coronavirus Death Toll in Belgaum
Coronavirus Pandemic 
Coronavirus Positive cases in Belgaum 
Coronavirus updates COVID-19 कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस बेळगाव Belgaum Coronavirus कोरोना व्हायरस अलर्ट 
बेळगाव कोरोना व्हायरस Belgaum Coronavirus मृत्यू
कोरोना व्हायरस Death Toll in India Covid Coronavirus रुग्णसंख्या
कोविड-19 भारत Corona In Karnataka

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 36 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus कोरोना बळी 1

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm