बेळगाव : बापट गल्लीत चिकनगुनिया व डेंग्यू लसीकरण शिबीराचे आयोजन;

बेळगाव : बापट गल्लीत चिकनगुनिया व डेंग्यू लसीकरण शिबीराचे आयोजन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पावसाळ्यात होणारा डेंग्यू आणि चिकूनगुणियाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हॉटेल नागरिकच्या सौजन्याने डेंगू प्रतिबंधक औषध बापट गल्ली येथे देण्यात आले. पावसाळी वातावरणात बदल झाल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यातच चिकूनगुणिया आणि डेंगू चा प्रादुर्भाव अनेकांना याचा त्रास होतो.
याचीच दखल घेत हॉटेल नागरिकचे मालक श्री अंकुश केसरकर यांच्या सौजन्याने हे औषध गल्लीतील नागरिक व व्यापाऱ्यांना देण्यात आले. यावेळी गल्लीतील पंचमंडळी व पदाधिकारी यांच्या हस्ते नागरिकांना व लहान मुलांना हे औषध देण्यात आले. यावेळी पंच गोपाळराव केसरकर, शंकरअण्णा जाधव, सुनील केसरकर, अंकुश केसरकर, महेश पावले, भाऊ किल्लेकर, सुनील मुरकुटे, अतुल केसरकर, धनंजय कणबरकर, गजानन निलजकर, चेतन केसरकर तसेच गल्लीतील इतर नागरिक उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बापट गल्लीत चिकनगुनिया व डेंग्यू लसीकरण शिबीराचे आयोजन;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm