बेळगाव : चिकनगुनिया व डेंग्यू लसीकरण शिबीराचे आयोजन;
IMG-20210801-WA0032

बेळगाव : चिकनगुनिया व डेंग्यू लसीकरण शिबीराचे आयोजन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील

बेळगाव - कंग्राळी खुर्द : पावसाळ्यात सांडलेल्या पाण्यामुळे डेंग्यू व चिकनगुनिया या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. हे ओळखून कंग्राळी खुर्द गावातील वार्ड क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांच्यावतीने मोफत डेंग्यू व चिकनगुनिया रोग प्रतिबंध लसीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. गावातील 2800 लोकांनी याचा लाभ घेतला.
या शिबिराला डॉक्टर तुकाराम पाटील व डॉक्टर अरविंद भस्मे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थितांना डाॅक्टरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिराचा कालावधी 9 ते 11 असा होता. पण नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता याचा कालावधी दुपारी 2 पर्यंत वाढविण्यात आला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चिकनगुनिया व डेंग्यू लसीकरण शिबीराचे आयोजन;
ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm