बेळगाव : त्यांनी केली शाळेला मदत

बेळगाव : त्यांनी केली शाळेला मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 'ऑपरेशन मदत' या अभियानातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत, दिपक होसमनी या दानी व्यक्तींनी हिरवा बोर्ड, खडू बाॅक्स् व फळा पुसण्यासाठी डस्टर असे शैक्षणिक साहित्य संतोष दरेकर, मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे व सुप्रीत जोशी यांच्या मार्फत दिले.
हे शैक्षणिक साहित्य खानापूर तालुक्यातील करंबळ ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या जळगे गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेला देण्यात आले. याकामी राहुल चौहान, प्रसाद हुली, संतोष पत्तार, कार्तिक शहा, रियाज एम, महांतेश वस्त्रद, संजय पावसकर, भुपेंद पटेल, राहुल पाटील, मुख्याध्यापक केएल कुंभार व एमएन पाटील सर या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्यांनी केली शाळेला मदत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm