बेळगाव : डेंग्यू-चिकूनगुणिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न

बेळगाव : डेंग्यू-चिकूनगुणिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न

belgavkar.com | belgaum | belgavkar

विश्वकर्मा पांचाळ मनु -मय संस्था आणि भाजपा ओबीसी मोर्चा महानगर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने

बेळगाव : विश्वकर्मा पांचाळ मनु -मय संस्था आणि भाजपा ओबीसी मोर्चा महानगर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी एसपीएम रोडवरील विश्वकर्मा मंगल कार्यालय येथे डेंग्यू-चिकूनगुणिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजिण्यात आले होते. पांचाळ समाजबांधव आणि या भागातील शेकडो नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष भरत शिरोळकर, पदाधिकारी, विश्वस्त, विश्वकर्मा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि भाजपा महानगर ओबीसीचे अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष महेश खटावकर, भाऊ मुसळे, सतिश लोकळे, अमित जवळकर, शशिकांत फडतरे, लक्ष्मण कोटगी, सुरेश पिसे, सोमनाथ शिंदे, प्रभाकर सुतार, अमर कोपर्डे उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : डेंग्यू-चिकूनगुणिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न
विश्वकर्मा पांचाळ मनु -मय संस्था आणि भाजपा ओबीसी मोर्चा महानगर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm