बेळगाव : कॉलेजचे गेट पडल्याने 10 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

बेळगाव : कॉलेजचे गेट पडल्याने 10 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : चिकोडी शहरातील आरडी महाविद्यालयाचे मुख्य गेट अंगावर पडल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. इंदिरानगरातील निवासी सुफियान राजू मुल्ला (वय 10) असे मृत मुलाचे नाव आहे.
मोठ्या लोखंडी गेटसमोर खेळत असताना कॉलेजचे गेट मुलाच्या डोक्यावर पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कॉलेजचे गेट पडल्याने 10 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm