बेळगाव : डेंग्यू व चिकणगुणिया रोग प्रतिबंध लसीकरण शिबीर

बेळगाव : डेंग्यू व चिकणगुणिया रोग प्रतिबंध लसीकरण शिबीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पावसाळामुळे डेंग्यू व चिकणगुणिया या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे ओळखून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बसवण कुडची गावच्यावतीने बसवण कुडची येथे डेंग्यू व चिकणगुणिया रोग प्रतिबंध लसीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे बसवण कुडची येथील ग्रामस्थांनी कौतुक केले. जवळपास 3000 जणांना या लसीकरणाचा लाभ झाला आहे.
यावेळी संकेत रवळुचे, पप्पू खोकलेकर, आनंद बेडका, ओमकार चौगुले, यश तारिहाळकर, सुरज कम्मार, मारुती बेडका, यल्लापा मुचंडीकर, महांतेश कोळूचे व आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : डेंग्यू व चिकणगुणिया रोग प्रतिबंध लसीकरण शिबीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm