बेळगाव : सर्पदंश झाल्याने मृत्यू

बेळगाव : सर्पदंश झाल्याने मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : धामणे येथील महिलेला झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली होती. सुरेखा पिराजी लोकळुचे (वय 45, रा. बसवाण गल्ली - धामणे) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. गावापासून जवळ असलेल्या बनकुडी तलावाशेजारी सुरेखा या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानक सापाने दंश केला. बुधवारी दुपारी एक वाजजजण्या च्या सुमारास ही घटना घडली.
त्यानंतर ही घटना त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आली. तातडीने रुग्णवाहिका मागवून तिला सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात येत होते. मात्र तिचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे धामणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरेखा यांच्या पश्चात पती, तीन मुलगे असा परिवार आहे. या घटनेमुळे लोकळुचे कुटुंबीयांवर दु : खाचा डोंगर कोसळला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सर्पदंश झाल्याने मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm