बेळगाव : सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

बेळगाव : सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शेतवडीत काम करत असताना सर्पदंश होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी यरडाल (ता.बैलहोंगल) येथे घडली. मंजुनाथ पुजारी (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात झाली आहे. मंजूनाथ हा शेतवडीत काम करत असताना त्याला सर्पदंश झाला होता.
मात्र याची त्याला जाणीव झाली नव्हती. तो अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात होते. मात्र, याचा उपयोग झाला नाही. त्याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm