photographer-anant-kuchekar-wife-death-belgaum-202107.jpg | बेळगाव : वृत्तपत्र छायाचित्रकार अनंत कुचेकर यांना पत्नी वियोग | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वृत्तपत्र छायाचित्रकार अनंत कुचेकर यांना पत्नी वियोग

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पांगुळ गल्ली येथील रहिवासी व वृत्तपत्र छायाचित्रकार अनंत कुचेकर यांच्या पत्नी उज्वला अनंत कुचेकर (वय 54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले, सासरे, विवाहीत नणंदा, भाचे-भाची असा मोठा परिवार आहे. अंत्ययात्रा सायंकाळी चार वाजता राहत्या घरापासून सदाशिवनगर स्मशानभूमीकडे निघणार आहे.
be