belgaum-photographer-chetan-kulkarni-death-belgaum-202107.jpg | बेळगाव : वृत्त छायाचित्रकार चेतन कुलकर्णी यांचे निधन | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वृत्त छायाचित्रकार चेतन कुलकर्णी यांचे निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी येथील रहिवासी आणि प्रसिद्ध वृत्त छायाचित्रकार चेतन कुलकर्णी (वय 48) यांचे आज गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.