बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 736 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 736 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात (10 मे) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये सर्वाधिक 736 कोरोना पाॅझिटिव्ह (CoronaVirus) रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता कर्नाटकात 24 मेपर्यंत लाॅकडाऊन जारी करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
तालुका कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 391
गोकाक तालुका 80
अथनी तालुका 55
चिकोडी तालुका 40
रायबाग तालुका 36
बैंलहोंगल तालुका 30
हुक्केरी तालुका 32
रामदूर्ग तालुका 22
सौंदत्ती तालुका 22
खानापूर तालुका 11
इतर 17
कोरोना एकूण
आज पाॅझिटिव्ह BGM 736
एकूण पाॅझिटिव्ह 39641
आज कोरोनामुक्त (Discharged) 531
एकूण कोरोनामुक्त 32377
आज मृत्यू (Death) 2
एकूण मृत्यू 374
अ‍ॅक्टीव्ह केसेस 6890
रिपोर्ट अद्याप येणे 1266

BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 736 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm