बेळगाव : चिकोडीच्या माजी आमदारांचे कोरोनाने निधन

बेळगाव : चिकोडीच्या माजी आमदारांचे कोरोनाने निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : चिकोडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर कट्टीमनी (वय 65) यांचे कोरोनाने निधन झाले. माजी आमदार कट्टीमनी यांनी 1999 मध्ये जनता दलाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते 1999 ते 2004 पर्यंत ते चिकोडीचे आमदार होते.
कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून बेळगाव येथील केएलई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सोमवारी (10 मे) सकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दुपारी चिकोडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चिकोडीच्या माजी आमदारांचे कोरोनाने निधन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm