Covid-19 | केंद्रानं रुग्णसंख्येनुसार राज्यांची केली 3 प्रकारात वर्गवारी!

Covid-19 | केंद्रानं रुग्णसंख्येनुसार राज्यांची केली 3 प्रकारात वर्गवारी!

belgavkar.com | belgaum | belgavkar

पाहा कर्नाटक-महाराष्ट्र आहे कोणत्या यादीत!

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज चार लाखांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली असून, लॉकाडऊन देखील लागू करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील राज्यांमधील कोरोनापरिस्थिती दर्शवणारी आकडेवारी समोर आली आहे. केंद्राने कोरोनबाधितांच्या संख्येनुसार राज्यांची तीन प्रकारात वर्गवारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या म्हणजे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5,50,000 पेक्षा अधिक असलेल्या  राज्यांमध्ये आहे.
01- 60000 पर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या असलेली राज्ये –
60001- 5,50,500 एकूण कोरोनाबाधितांची संख्या असलेली राज्ये –
5,50,000 पेक्षा अधिक एकूण कोरोनाबाधितांची संख्या असलेली राज्ये –
महाराष्ट्र
कर्नाटक
केरळ
उत्तर प्रदेश

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Covid-19 | केंद्रानं रुग्णसंख्येनुसार राज्यांची केली 3 प्रकारात वर्गवारी!
पाहा कर्नाटक-महाराष्ट्र आहे कोणत्या यादीत!

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm