बेळगाव : अपघातात युवकाचा मृत्यू

बेळगाव : अपघातात युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. कागवाड : दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उगार- मंगसुळी मार्गावर रेणुकानगरजवळ सोमवारी घडली. जितेंद्र प्रभू श्रीपत (वय 27) असे त्याचे नाव आहे. जितेंद्र हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता.
सोमवारी (3 मे) सकाळी 9 वाजता मेडिकलचे औषध देण्यासाठी उगारला जात असताना उगार - मंगसुळी मार्गावर रेणुकानगरजवळ दुचाकीवरून पडून त्याचा मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. श्रीपत त्यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातात युवकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm