बेळगाव : CoronaVirus | आ. डॉ. निंबाळकर यांच्याकडून हेल्पलाईन

बेळगाव : CoronaVirus | आ. डॉ. निंबाळकर यांच्याकडून हेल्पलाईन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : लॉकडाऊन काळात कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कंट्रोल रूमची स्थापना केली आहे. नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आ. डॉ अंजली निंबाळकर यांनी केले आहे.
प्लाझ्मा, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी 9449521392, 9986901288, 7022002614 या क्रमांकावर संपर्क साधावा. तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल. खानापूर तालुक्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, दोनच दिवसांपूर्वी नंदगडमध्ये एका वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशात देशातील नेत्यांनी कौतूकास्पद काम केलं आहे. रुग्णांना प्लाझ्मा, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी आमदारांची खूप मदत मिळणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : CoronaVirus | आ. डॉ. निंबाळकर यांच्याकडून हेल्पलाईन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm