बेळगाव : अपघातात इंजीनियरचा मृत्यू

बेळगाव : अपघातात इंजीनियरचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पुणे (महाराष्ट्र) शहरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिकोडीतील इंजीनियरच गिरीष शंकर देसाई (वय 31, रा. आर. के. कॉलनी, चिकोडी) यांचे निधन झाले आहे. गिरीषने चिकोडीतीन केएलई काॅलेजमध्ये इंजीनियरिंग पूर्ण केले होते. सध्या तो पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीला होता.
तीन दिवसापूर्वी पुणे येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गिरीश यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचाराचा काही उपयोग झाला नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातात इंजीनियरचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm